अर्थ : पकडण्याच्या उद्देशाने एखाद्याला एखाद्याच्या पाठीमागे लावणे.
उदाहरणे :
पोलीसांनी चोराला पकडण्यासाठी दोन कुत्रे सोडले.
समानार्थी : मागे लावणे, सोडणे
पाठीमागे लावणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paatheemaage laavne samanarthi shabd in Marathi.